Title: बांधकाम नकाशे व अंदाज | Online Civil Engineering Services
Meta Description: महाराष्ट्रातील गाव व तालुका स्तरावर स्वस्त व विश्वसनीय बांधकाम नकाशे आणि अंदाजपत्रक सेवा. बँक लोन, ग्रामपंचायत परवानगी आणि प्रत्यक्ष बांधकामासाठी सेवा.
Header:
गाव/तालुका स्तरावर बांधकाम नकाशे व अंदाजपत्रक Your Reliable Online Civil Engineering Partner
About Us / आम्ही कोण?
Rural Maharashtra मध्ये बांधकाम परवानगी नकाशे व अंदाजपत्रक सेवा — सोपी, स्वस्त व पारदर्शक.
आम्ही एक अनुभवी सिव्हिल इंजिनिअर आहोत. आमची सेवा पूर्णपणे ऑनलाईन असून WhatsApp द्वारे सर्व व्यवहार होतात.
आमचे ग्राहक: प्लॉट मालक, छोटे ठेकेदार, सरपंच/ग्रामसेवक, तालुका स्तरावरचे इंजिनियर्स/आर्किटेक्ट्स.
Our Services / आमच्या सेवा
बांधकाम परवानगी नकाशा - ₹999 बँक लोन अंदाजपत्रक - ₹499 प्रत्यक्ष बांधकाम नकाशा - ₹499
मर्यादा: वरील दर 4-5 खोल्या आणि 1000 sq.ft पर्यंतच्या सिंगल स्टोरी घरांसाठी आहेत. यापेक्षा जास्त जागेसाठी कस्टम कोटेशन मिळेल.
What You Receive? / आपल्याला काय मिळेल?
प्रत्येक सेवेसोबत मिळणाऱ्या गोष्टींचा तपशील:
बांधकाम परवानगी नकाशा: Site Plan, Floor Plan with Dimensions, Front Elevation, Area Statement, Print-Ready PDF.
बँक लोन अंदाजपत्रक: Item-wise BOQ, Rate Basis, Total Abstract, Bank-friendly PDF.
प्रत्यक्ष बांधकाम नकाशा: Dimensioned Plan, Basic Plumbing/Electrical points, PDF. (हे Structural Design नाही)
सर्व डॉक्युमेंट्स PDF फॉरमॅट मध्ये WhatsApp वर पाठवले जातील.
How to Order? / ऑर्डर कशी करावी?
WhatsApp वर खालील माहितीचे फोटो/स्कॅन पाठवा:
मालक तपशील: नाव, पत्ता, मोबाईल
प्लॉट तपशील: Plot No, Revenue Survey No, Boundaries, Total Area.
तुमच्या गरजा: खोल्यांची संख्या, विशेष मागण्या.
दस्तऐवज: 7/12 उतारा, प्रॉपर्टी कार्ड, रजिस्ट्रीची पाने, प्लॉट लेआउट.
WhatsApp वर ऑर्डर करा
FAQs / नेहमी विचारले जाणारे प्रश्न
1) तुम्ही साइट व्हिजिट करता का? नाही, सर्व सेवा ऑनलाईन. तुम्हीच आम्हाला मोजमाप व तपशील पाठवता.
2) सिग्नेचर कोण देईल? अंतिम PDF मिळाल्यावर तुमच्या परिसरातील सिव्हिल इंजिनियरकडून सही/स्टॅम्प घ्या.
3) पेमेंट कसे करावे? आम्ही UPI / IMPS / NetBanking स्वीकारतो.
4) किती वेळ लागतो? कामाच्या व्यस्ततेनुसार लवकर मिळेल.